Sunday, December 18, 2011

@@@####** From d hEart oF aN EnginEEr **####@@@


आयुष्यात काही ध्येय नव्हतं, म्हटलं चला engineer बनूया...
या जगात काय काय कसं कसं चालतं ते जरा शिकूया...
पण कुणास ठाऊक होतं की यात काही  नाही आत नुसती पोकळी आहे...
engineering तर फक्त वरवरचा देखावा आहे राव येथे सारं काही नकली आहे..


रामायण लिहिताना वाल्मिकीने ही लिहिले नसतील एवढे assignments येथे लिहिले आहेत...
आणि प्रत्येक sem मध्ये prelims च्या deadbody वर आम्ही retest चे फुल वाहिले आहे...
येथे आभ्यास सोडून भलतच दुसरं खुळ डोक्यात शिरलं आहे...
अहो आता तर फक्त आयुष्यात submission करणं हेच ध्येय उरलं आहे...


येथे प्रत्येकाने समोरच्याला केस दाखवत मान हलवायला शिकली आहे...
अहो आमची लाज लज्जा तर आम्ही कधीच विकली  आहे...
आता तर आम्हाला ओरडणारे ही पार थकले आहे..
आणि काही नव करण्याचे डोक्यातले सारे विचार पार उडले आहे..


engineering करता करता येथे आम्ही अशारशः मरतो...
फक्त हे sem निघू दे हीच प्रत्येक वेळी देवाकडे कळवळून प्रार्थना करतो..
प्रत्येक viva ला आम्ही चुपचाप मुक्या जनावरासारखे बसतो...
अन शिव्या टाकत टाकत external आमच्या तोंडावर मिश्किलपणे  हसतो...


येथे प्रत्येक exam मध्ये 40 marks मिळवण्याची फार ओढाताण असते..
आणि मिळणारे 8 grace marks जणू प्रत्येकाचा जीव की प्राण असते..
result च्या आधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते फार फार tension...
अन result चे आलेले marks जणू world economy चे आलेले recession..


अशी आहे ही engineering life येथे आम्ही पिंजऱ्यात आकाशातल्या पक्ष्यासारखे जगतो आहे...
स्वतःचीच स्वतः मारून घेता घेता अखेरीस आम्ही  engineer बनतो आहे....
ही life भलेही कशीही असो हिने आयुष्यात बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या  आहेत....
अन या अनुभवांनी भविष्याच्या नवनवीन वाटा दाखविल्या आहेत....



Tuesday, November 22, 2011

@@##** HOSTELITES----4 U.....**##@@


आज है सुनानी तुम्हे होस्टेल की कहानी...
इस डरावने कालेज में होस्टेल नामकी जगह है सुहानी...
इस नर्क में होस्टेल ही तो एक स्वर्ग है...
और इस होस्टेलके लाइफ पर मुझे बड़ा गर्व है...


चार साल से कालेज में हर दिन मरता हूँ...
ये होस्टेल ही तो है जहा आके  फिरसे थोडा जीता हूँ...
बस यहाँ आके कालेज का सारा टेंशन भाग जाता है...
और यही तो जगह है जहा हरएक शांतिसे जी पाता है...


यहाँ रहनेवाला हरएक बंदा बड़ा अजीब है..
और इन नामुनोके साथ रह रहा हूँ वो भी तो मेरा नसीब है..
यहाँ कोई रातरत भर फोन पर लगा रहता है...
और कोई चद्दर ओढ़े messeges में अपने दिलकी बाते कहता है..


यहाँ रातका दिन और दिनकी रत की जाती है...
यही पर तो सही मायनों में जिंदगी जी जाती है..
रातभर थिएटर जमाके सब मूवी में है खो जाते...
और सुबह कालेज में लेक्चर में है सो जाते...


हमेशा याद रहेगा.....
submission के वक्त रातरत भर मारी हुई GT...
शाम को बदन दर्द करने तक खेला हुआ TT...
४ बजे की कैंटीन की पानीदार चाय...
और हरएक प्रोफेसर की hostelite  के प्रति ख़राब राय..


रातरत भर  चलनेवाला meaningless discussions...
एक दुसरे से share किये हुए लाइफ के सारे missions..
रातके २ बजे बनाया हुआ superb maggi...
और बिना वजह हमपर  चिल्लानेवाला father sabby...


किसी की रातरत भर चलनेवाली नौटंकी..
और बराबर कालेज टाइम पर खाली होनेवाली पानी की टंकी..
रात रातको सुट्टेके जुगाड़ में यहाँ वह घुमना
और १ सुट्टे में ४ लोगोने बड़े प्यारसे adjust करना...

रातके पार्टीके वक्त होस्टेल में होनेवाला शोर..
और चिल्लानेवाले हम dat we want more..
birthday के दिन sabne मिलकर मारे हुए birthday bumps..
और रातके १ बजे होस्टेल में घुसनेके लिए AC के उपरसे मारी हुई jump...


ऐसी है यहाँ की लाइफ ऐसी होती है यहाँ पागलपंती..
यहाँ तो हररोज एक नयी कहानी है बनती...
इस होस्टेल लाइफ को में बड़ा miss करनेवाला हु..
क्या पता कमीनो इस होस्टेल और तुमबिन में कैसे जीनेवाला हु... 

Saturday, November 12, 2011


#####***DIS ONE IS FOR MY BST FRNDS>>>>>lo kamino bas tumhare liye.....***####



दोस्तिमे दोस्त ही  दोस्तका खुदा होता है..
सच्चा दोस्त ही  तो इस मतलबी दुनियासे सबसे जुदा होता है...
ऐसे दोस्तोकी यारी खरीद्नेपर भी नहीं है मिलाती..
और एकदूसरेके लिए जान लुटनेवाले दोस्त देखकर ये दुनिया  है जलती...


ये साले दोस्त बड़े अजीब होते है........
यही तुम्हे हरदम चिड़ाते सताते है...
पर मुश्किल में हसना भी तो यही सिखाते है...
यही तुम्हे लडकिय दिखायेंगे,उनके नामसे चिड़ाएंगे...
पर पटाने की बरी आयेगी तो साले खुदका नंबर लगायेंगे...


तुम्हारे साथ मिलकर यही कॉलेज में धूम मचाते है...
और लफडा होनेपर यही तो तुम्हारी लगनेसे बचाते है..
यही तो तुमपे चिल्लाते,गलतियोपे समजाते है...
और जब तुम टल्ली हो तो घरपर भी तो यही ले जाते है...


रोज hi -hello करनेवाले दोस्त बस नामके दोस्त होते है..
पर जो तुम्हे गाली देकर प्यारसे बुलाए वही तो साले कामके दोस्त होते है...
म-भ की गलियोसेही तो साले हमेशा ग्रीटिंग करते है..
और हरएक चाय के कट्टेपर इनके मीटिंग्स भरते है..


साला इनकी दिनभरकी बकबक से सर दुखने लगता है...
पर ये एक दिन न मिले तो कुछ कम-कमसा लगता है..
यही दोस्त तो तुम्हारे जिंदगीके खुबसूरत रंग होते है...
और मुश्किल घड़ीयोमे यही तो हरदम तुम्हारे संग होते है..


इन खास दोस्तोसे ही तो दुनियामे तुम्हारी एक पहचान होती है..
इतना सताते है पर इनके दोस्तिमेही तो तुम्हारी जन होती है..
ऐसे मेरे दोस्तोकी दोस्तिको में दिलसे सलाम करता हूँ...
और सालो मेरी कितनी भी मारों पर कभी दोस्ती तोड़के न जाओ बस यही ऐलान करता हूँ.....

Tuesday, November 1, 2011


*****### कट्ट्यावरच्या आठवणी....###*****





एके सायंकाळी ऑफिस मधनं घराकडे कूच करत होतो...
दिवसभराच्या कामाने थकलेली पावलं हळूच उचलत होतो..
तेवढ्यात कोपऱ्यातल्या चाहवाल्याच्या कट्ट्यावर नजर पडली...
अन त्या कट्ट्याच्या आठवणींची बिजली हळूच हृदयात कडकडली..


अजूनही काळजात घर करून आहे त्या कट्ट्यावरच्या आठवणींचे सत्र..
त्या इवल्याश्या कट्ट्यावर बनलेले अनगीनत मित्र....
त्या कट्ट्यावर केलेली धमाल अन बिनधास्त मस्ती...
चहाची चुसाकी मारता मारता ठरवलेली पुढील आयुष्याची रस्ती...


world economy वर आम्ही expert लोकांनी केलेले संवाद...
अन मुलीनवरन मित्र मित्रान मध्ये होणारे ते पोरकट वाद...
तिथे प्रत्येकजण आपल्या आयुष्याची भलीमोठी चित्र रंगवायचा...
"बस एकदा हे पूर्ण होऊ दे मग बघ" हे हर एक जन आम्हाला ऐकवायचा...


चहाच्या प्याल्याबरोबर  सिगारेटची साथ देखील असायची...
अन रोज सायंकाळी ती मला तेथून जाताना दिसायची...
रोज लपतछपत फक्त आमच्या नजरांचीच भेट होत गेली...
ते दिवस तर निघून गेले तिची आठवण मात्र काळजात घर करून राहिली..


खरच कॉलेज लाईफ मध्ये त्या कट्ट्यावरच आम्ही खुलून-बहरून जगायचो..
साला दिवसभरचा टेन्शन त्या चाहत प्यायचो अन कीगारेत च्या धुव्यात उडवायचो..
त्या चहाच्या कट्ट्यात अजबच जादू अजबच मजा होती...
अन टेन्शन वाल्या लाईफ मधनं तीच तर एकमात्र राजा होती..


हळूहळू आयुष्याचा पर्व बदलला, कट्ट्यावरची ती लाईफ संपली..
त्या कात्त्यासोबत हळूच नकळत नाती तुटली..
आता ते बेफान हसणं,चिडवणं,मनवणं सारं काही संपला आहे..
अन सर्वांनी कामाच्या धाग्यांनी आपला आयुष्य घट्ट गुंफलं  आहे..


आता फक्त रोज सायंकाळी घरी जाताना कट्ट्यावर बसलेला घोळका दिसतो...
"का आपण मोठे झालो?" हा प्रश्न मनातच स्वतःला पुसतो...
आता तो सुवर्ण काळ गेला,फक्त तो कट्टा आपल्या आठवणी सोडून गेला आहे..
त्या आठवणीनी चेहऱ्यावर हसू , मात्र डोळा थोडा ओला आहे...

Friday, September 30, 2011

DeDicaTed TO alL mY collEge fRienDs..........

कॉलेज म्हणजे.....
तारुण्य आयुष्याची पहिली पायरी...
आपण केलेली भविष्याची छोटीशी तयारी..


कॉलेज म्हणजे.....
पहिल्या दिवशी लाजत-दबकत कॉलेजात येणं..,
आणि कॉलेजच्या वर्ष्या अखेरीस निर्लज्ज होऊन घरी जाण...


कॉलेज म्हणजे.....
ते सगळे महा बोरिंग lectures...
अन मित्रांसोबत बंक मारून बघितलेले पिचर्स...


कॉलेज म्हणजे.....
फॉयर मध्ये बसून केलेला नुसता टाइमपास...
आईला न सांगता चिकन खाउन केलेला उपवास...


कॉलेज म्हणजे.....
प्रोफेसर लोकांचा नुसता त्रास...
क्लासमध्ये येणारा कॉफीचा सुंदर सुवास...


कॉलेज म्हणजे.....
कॅन्टीन मध्ये तासान-तास बसून मुलींवर कमेंट मारणं...
अन ही तुझी  ती माझी असं मुलीना आपआपसात वाटून घेणं...


कॉलेज म्हणजे.....
तासान-तास तिच्या एका झलकेसाठी फॉयर मध्ये बसणं...
तिने एकदा बघितलं तर दिवसभर विनाकारण खुळ्यासारख हसण...


कॉलेज म्हणजे.....
मित्रांसोबत नुसता फिरणं अन नुसती मस्ती...
saturday night ला tight होऊन आलेली मस्त सुस्ती...


कॉलेज म्हणजे.....
क्लास माधीन रामदेवच्या टपरीवर केलाला टार्गेट..
ब्रेक मध्ये प्रोफेसर सोबत ओढलेली सिगरेट...


कॉलेज म्हणजे.....
२० वेळेस दिलेली FM ची 
RETEST ... 
ASSIGNMENT लिहून झालेला जनरल शिट्स चा  माउंट एवरेस्ट...


कॉलेज म्हणजे.....
मरुन मरुन सर्वात शेवटी  केलेलं सबमिशन...
खरच त्या साठी आम्हा सर्वाना मिळायला हवं पद्मभूषण...


कॉलेज म्हणजे.....
ते PL च्या सोनेरी दिवसांचे  सत्र..
रात्रीचा दिवस अन दिवसाची केलेली रात्र..


कॉलेज म्हणजे.....
पेपर च्या आधल्या दिवशी रात्रभर केलेला अभ्यास...
अन सारखा मनात येणारा विचार कि साला एकदाचा घेऊन टाकावा सन्यास...


कॉलेज म्हणजे.....
परीक्षा होल मध्ये आलेलं टेन्शन...
आम्हाला मिळालेले मार्क्स जणू  कुण्या वृद्धाच पेन्शन...


कॉलेज म्हणजे.....
३-३
KT लागल्याचा ४२० वोल्त्स चा झटका.....
ते दुःख विसरण्यासाठी मारलेला ३६० मिली वोडका...


अशी धमाल अन धीन्च्याक कॉलेज लाईफ असते...
ती अशीच जीवनाच्या रंगांची उधळण करून जगायची असते...
आता हे दिवस परत मिळणार नाही या जाणिवेन मनात सलत...
हे sale मित्र ही साली कॉलेज लाईफ परत अनुभवता येणार नाही हे दुखं हळूच उभरत...

भलेही हे दिवस गेले तरी या सर्व आठवणींचा खजिना हृदयात जपून ठेवला आहे...
मित्रांनो तुमच्या भेटीचा जरी दुष्काळ आला तरी मी या सर्व आठवणीनी चिंब ओळ आहे...