कॉलेज म्हणजे.....
तारुण्य आयुष्याची पहिली पायरी...
आपण केलेली भविष्याची छोटीशी तयारी..
कॉलेज म्हणजे.....
पहिल्या दिवशी लाजत-दबकत कॉलेजात येणं..,
आणि कॉलेजच्या वर्ष्या अखेरीस निर्लज्ज होऊन घरी जाण...
कॉलेज म्हणजे.....
ते सगळे महा बोरिंग lectures...
अन मित्रांसोबत बंक मारून बघितलेले पिचर्स...
कॉलेज म्हणजे.....
फॉयर मध्ये बसून केलेला नुसता टाइमपास...
आईला न सांगता चिकन खाउन केलेला उपवास...
कॉलेज म्हणजे.....
प्रोफेसर लोकांचा नुसता त्रास...
क्लासमध्ये येणारा कॉफीचा सुंदर सुवास...
कॉलेज म्हणजे.....
कॅन्टीन मध्ये तासान-तास बसून मुलींवर कमेंट मारणं...
अन ही तुझी ती माझी असं मुलीना आपआपसात वाटून घेणं...
कॉलेज म्हणजे.....
तासान-तास तिच्या एका झलकेसाठी फॉयर मध्ये बसणं...
तिने एकदा बघितलं तर दिवसभर विनाकारण खुळ्यासारख हसण...
कॉलेज म्हणजे.....
मित्रांसोबत नुसता फिरणं अन नुसती मस्ती...
saturday night ला tight होऊन आलेली मस्त सुस्ती...
कॉलेज म्हणजे.....
क्लास माधीन रामदेवच्या टपरीवर केलाला टार्गेट..
ब्रेक मध्ये प्रोफेसर सोबत ओढलेली सिगरेट...
कॉलेज म्हणजे.....
२० वेळेस दिलेली FM ची
RETEST ...
ASSIGNMENT लिहून झालेला जनरल शिट्स चा माउंट एवरेस्ट...
कॉलेज म्हणजे.....
मरुन मरुन सर्वात शेवटी केलेलं सबमिशन...
खरच त्या साठी आम्हा सर्वाना मिळायला हवं पद्मभूषण...
कॉलेज म्हणजे.....
ते PL च्या सोनेरी दिवसांचे सत्र..
रात्रीचा दिवस अन दिवसाची केलेली रात्र..
कॉलेज म्हणजे.....
पेपर च्या आधल्या दिवशी रात्रभर केलेला अभ्यास...
अन सारखा मनात येणारा विचार कि साला एकदाचा घेऊन टाकावा सन्यास...
कॉलेज म्हणजे.....
परीक्षा होल मध्ये आलेलं टेन्शन...
आम्हाला मिळालेले मार्क्स जणू कुण्या वृद्धाच पेन्शन...
कॉलेज म्हणजे.....
३-३
KT लागल्याचा ४२० वोल्त्स चा झटका.....
ते दुःख विसरण्यासाठी मारलेला ३६० मिली वोडका...
अशी धमाल अन धीन्च्याक कॉलेज लाईफ असते...
ती अशीच जीवनाच्या रंगांची उधळण करून जगायची असते...
आता हे दिवस परत मिळणार नाही या जाणिवेन मनात सलत...
हे sale मित्र ही साली कॉलेज लाईफ परत अनुभवता येणार नाही हे दुखं हळूच उभरत...
भलेही हे दिवस गेले तरी या सर्व आठवणींचा खजिना हृदयात जपून ठेवला आहे...
मित्रांनो तुमच्या भेटीचा जरी दुष्काळ आला तरी मी या सर्व आठवणीनी चिंब ओळ आहे...