@@@####** From d hEart oF aN EnginEEr **####@@@
आयुष्यात काही ध्येय नव्हतं, म्हटलं चला engineer बनूया...
या जगात काय काय कसं कसं चालतं ते जरा शिकूया...
पण कुणास ठाऊक होतं की यात काही नाही आत नुसती पोकळी आहे...
engineering तर फक्त वरवरचा देखावा आहे राव येथे सारं काही नकली आहे..
रामायण लिहिताना वाल्मिकीने ही लिहिले नसतील एवढे assignments येथे लिहिले आहेत...
आणि प्रत्येक sem मध्ये prelims च्या deadbody वर आम्ही retest चे फुल वाहिले आहे...
येथे आभ्यास सोडून भलतच दुसरं खुळ डोक्यात शिरलं आहे...
अहो आता तर फक्त आयुष्यात submission करणं हेच ध्येय उरलं आहे...
येथे प्रत्येकाने समोरच्याला केस दाखवत मान हलवायला शिकली आहे...
अहो आमची लाज लज्जा तर आम्ही कधीच विकली आहे...
आता तर आम्हाला ओरडणारे ही पार थकले आहे..
आणि काही नव करण्याचे डोक्यातले सारे विचार पार उडले आहे..
engineering करता करता येथे आम्ही अशारशः मरतो...
फक्त हे sem निघू दे हीच प्रत्येक वेळी देवाकडे कळवळून प्रार्थना करतो..
प्रत्येक viva ला आम्ही चुपचाप मुक्या जनावरासारखे बसतो...
अन शिव्या टाकत टाकत external आमच्या तोंडावर मिश्किलपणे हसतो...
येथे प्रत्येक exam मध्ये 40 marks मिळवण्याची फार ओढाताण असते..
आणि मिळणारे 8 grace marks जणू प्रत्येकाचा जीव की प्राण असते..
result च्या आधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते फार फार tension...
अन result चे आलेले marks जणू world economy चे आलेले recession..
अशी आहे ही engineering life येथे आम्ही पिंजऱ्यात आकाशातल्या पक्ष्यासारखे जगतो आहे...
स्वतःचीच स्वतः मारून घेता घेता अखेरीस आम्ही engineer बनतो आहे....
ही life भलेही कशीही असो हिने आयुष्यात बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या आहेत....
अन या अनुभवांनी भविष्याच्या नवनवीन वाटा दाखविल्या आहेत....

No comments:
Post a Comment