Wednesday, December 12, 2012

Ye dilka parinda bhi bada ajib hota hai..
jo isase doorie chahta hai wahi isake liye karib hota hai..
na jane q ye apanehi sapano ke badalo me udata hai..
apane sapane pane ke liye pagla khud hikhudase ladta zagadta hai...
me thoda tanha rahna chahta hu...
tanhai ki galiyo me thodi der khona chahta hu..
yu to roj lakho marte inn tanhai ki galiyo me...
par inhi mari galiyo me pal bhar ke liye jina chahata hu...
Frm true heart....
Har din har lamha har pal usaki yad dilata hai...
Har 1 katare me bas usaka ehsas dilata hai..
Aab wo sath nai bas usake yadoka karwa sath hai..
Us bin bhi me ji raha hu isake piche to bas usake yado ka hath hai...
Aajkal uske nishan hawao me dhund raha hu...
usake yado ki haryali me pyar ki chav dhund raha hu...
kya pata jindagi me wo mile ya na mile...
bas jindagi ke iss pal usaki yado ko chum raha hu...
koun kehta hai pyar ke liye hamesha koi sath hona chahiye..
me to din rat usaki yadome pyarse jhum raha hu......!!!!!
Hum hamesha kahani sunate hai....
kabhi kabhi kahani padhte bhi hai...
kahani janane ke liye kai bar ladte jhagadte bhi hai...
par pata nai "khudke jindagi ki kahani likhnese itana q darte hai"....????
-Think on it... :D

Friday, July 13, 2012

###Dilki-Dastan.....###


khudane shahajahan,shahajahan ne taj-mahal banaya...
usako mumtaz ke pyarse khub sajaya...
me to sochta tha duniyame yahi 1 pyar aur khubsuratiki nishani hai...
tabhi jindagi ke agale mod par khuda ne muje tumase milaya...



aapnehi to is pathar dilko pyar karna sikhaya..
apani nashili ankhose hume pyarka jaam pilaya..
mein to kabase khudase khafa hue baitha tha...
kambakhta apaki mohabat me hi mene apana khuda paya...

apaki pyari hasi se amavas ka aasman bhi jagmagaya..
apake otho pe mene bas apana naam paya..
aapki bahone hi duniya ka sara sukun dilaya..
aapke pyarki kashish me hi mene sara jag bhulaya..

tum jo aai karib,apani sanso ko mere sansome milaya..
meine tere har 1 sans me bas apana ehsas paya..
tere dilki har 1 dhadkan mein bas mera pyar samaya..
aab to khudase yahi dua hai ki hamari mohabbat salamat rahe chahe hat jayesarse jindagika saya....

Friday, July 6, 2012


@@@#### जगण्याचा शोध..की..शोधातील जगण####@@@

(आपण जे आयुष्य  जगतोय  त्याला समजून घेऊन जर जगलो तर जगण्यात एक वेगळीच मजा येते...
कारण स्वतःची घुसमट करत जगणे म्हणजे आयुष्याचा केलेला अपमान   आहे..
तर मग चला स्वतःच्याच आयुष्याचा थोडा विचार करूया...अन  स्वतःला  जरा  थोडं स्वतःसाठी  देखील जगायला शिकूया....)
{}


विचार करा आपण खर्या अर्थाने जगतोय का....?
या मधाळ आयुष्याचा रस आपण आनंदाने चाखतोय का...?

या वस्तुनिष्ठ जगात जगता जगता आपण देखील एक  वस्तूच बनलोय..
अन आयुष्याच्या  शर्यतीत  स्वतःच स्वतःशी कुठेतरी हरलोय..
या झगमगाटी शहरात प्रत्येकाने आनंदाची  खोटी सोंगे मिरवली आहे..
आणि सिमेंटच्या या जंगलात माणुसकीच कोठेतरी हरवली आहे..

येथे घरे भली मोठी पण मन छोटी झाली आहेत....
अन नाती तर कधीच घुस्मटुन  मेली   आहेत...
येथ कोणीही भावनाची पर्वा थोडीना करतात
बस नात्यांच्या मृतदेहावर भावनांची सुकलेली फुले वाहतात..

रग्गड पैसा कमावला पण खर्चायला वेळ नाही ...
येथे तर आयुष्याचाच आयुष्याशी काही मेळ नाही..
फक्त जगायचं  म्हणून प्रत्येकजण येथे काहीतरी जगतोय..
पण दिव्यांच्या लक्ख उजेडातही कुणास ठाऊक का मनाचा एक कोपरा अंधारतोय..

येथे प्रत्येकजण दुसऱ्याच्या इशाऱ्यावर  चालतोय..
अन  समाजाला घाबरून  कुठेतरी स्वइच्छा पासून दुर पळतोय,,,
 खंरच असं मनाविरुद्ध जगण्यात   काहीच  मजा नाही...
 अहो हे तुमचं  आयुष्य आहे आयुष्य ,कोणी  तुम्हाला दिलेली सजा नाही....



म्हणूनच या  वेगवान आयुष्यात आपण थोड्यावेळासाठी  थांबायला हवं..
अन क्षणभरासाठी  का होईना अंतरमनात विचारमंथन करायला हवं.. 
की एकदाच मिळणाऱ्या या  सुंदर आयुष्याचं आपण काय करतोय...?
 आयुष्य फक्त ढकलतोय   कि  आपल्या इच्छेने खुल्या मानाने जगतोय...?

Friday, April 13, 2012

@@@## FAREWELL ची कहानी.....##@@@


कहर झाला अहो कहर झाला.....
अन बघता बघता आमच्या FAREWELL चा दिवस आला..

Engineering चे चारही वर्ष आम्ही निर्लज्जपणे उधारीत सिगरेट पिलो...
अन कहर तर बघा FAREWELL च्या दिवशीही भाड्याने सुट घेऊन आलो...

FAREWELL चा दिवशीही आम्ही late यायची सवय नाही सोडली...
अन काशेबसे शेवटच्या फोटोत आलो जणू काही धावती local पकडली..

सगळ्या मुली साड्यांमध्ये दिसत होत्या अप्सरा जणू मेनका अन रंभा...
अन त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्टयांनी  लावल्या होत्या रांगा..

आम्हीही एलियास भाईच्या टपरीवर लावली होती रांग...
आणि त्याला म्हणालो "किती उधारी बाकी आहे आज फक्त तू सांग"..

मग NMSA ची वारी केली,गेलो तिथे आम्ही सारे संत सज्जन...
अन NMSA च्या मालकानेही दिले आम्हाला मस्त बोल बच्चन..

आहो सकाळचे बसलो बघता बघता संध्याकाळ  झाली...
पण काय कराव राव आमची दारूची तहान नाही गेली...

रात्रीच्या पार्टीत आमचाच चालला होता पार धिंगाणा...
अन राठी साला ओरडत होता, "मुझे खान दो खान...!!"

मध्यरात्री इवल्याशा बसमध्ये १९ एकटे जीव निघाले..
अन गोरडे बाबानेही बस मध्ये आपल्या PHILOSOPHY चे बोल सुनावले..

मी अन वर्मा ने पाय झिजवीत लोणावळ्यात शोधली होती दारू...
अन सिगरेट साठी दारोदारी फिरत होता आमचा नारू..

आमच्या सोबत २ नगही होते आकाश अन विरू...
अन हुक्का कॅम्पफायर सोबत TIGER POINT ची रात्र झाली सुरु..

बघता बघता वर्माने उघडून टाकले दोनही खंबे...
अन कळत न कळत आम्ही दोघेही झालो पार लंबे..

काय मस्त रात्र होती शीतल अन शांत..
काही टेन्शन,काही चिंता नाही आम्ही सगळे अन बस एकांत..

गाणी अन शायरीची मैफिल जमली होती सगळीकडे...
मी अन वर्मा तर पार हरवलो होतो दूर क्षितिजा पलीकडे..

राव त्या दिवशी तर पार मोठा चमत्कार घडला..
अन पिऊन नेहमी हसणारा मल्लू माझ्या गळ्यात पडून रडला..

मैफिल सगळी संपली मग सुरु झाली MAGGI ची कहानी..
अन आजही विजयला सगळे विचारतात "MAGGI है क्या बनानी..?"..

आकाश अन गटयानेही पब्लिक ला पार हसविले..
अन खाली खरच TIGER आहे असे आजूबाजूच्या लोकांना चुत्या बनविले..

SUNRISE बघायचा होता पण झोपेतच सकाळ निघून गेली..
अन TIGER POINT ची ती ढिंच्याक रात्र काळाच्या ओघात वाहून गेली..

अहो बघा ना खरच कसा कहर झाला....
आता तर भेटलो या सगळ्यांना अन अन लगेच कॉलेज लाइफचा शेवट आला..